आकांक्षा आणि अभिलाष

|| रामवरदायिनी प्रसन्न ||

||श्री भैरवनाथ प्रसन्न||

|| श्री तुळजाभवानी प्रसन्न||

चि. सौ. का.

आकांक्षा

कै निवृत्ती बाबुराव मोरे यांची नात व श्री. खंडूशेठ निवृत्ती मोरे यांची पुतणी श्री.राजुशेठ निवृत्ती मोरे यांची जेष्ठ कन्या रा. टाळगांव चिखली

यांचा शुभविवाह

चि.

अभिलाष

कै.काशिनाथ नारायण गव्हाणे यांचे नातू व श्री. तुकाराम काशिनाथ गव्हाणे यांचे पुतणे श्री. दत्तात्रय काशिनाथ गव्हाणे यांचे व्दितीय चिरंजीव रा. भोसे, ता. खेड, जि. पुणे.

शुभविवाह

मंगळवार दि. २८/०५/२०२४ रोजी,
सायं. ०७ वा. १५मि.,

या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे. या मंगल समई गजर असतो गणरायाचा | गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। भूषण व तेजल था वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।

आपले नम्र

श्री. राजूशेठ निवृत्ती मोरे
(मुलीचे वडील)

श्री. खंडुशेठ निवृत्ती मोरे.
(मुलीचे चुलते)

कु. यश राजुशेठ मोरे
(मुलीचा भाऊ)

श्री. किशोर खंडूशेठ मोरे
(मुलीचा भाऊ)

वरील विनंतीस मान देऊन मंगल कार्यास अगत्याने येण्याचे करावे

सौ. अंजनाबाई पंडीत मोरे 

श्री. पंडीत बाबुराव मोरे

सौ. मंगल बाळासाहेब मोरे 

श्री.बाळासाहेब बाबुराव मोरे

सौ. शैलजा खंडूशेठ मोरे 

श्री. खंडुशेठ निवृत्ती मोरे

सौ. अनिता राजूशेठ मोरे

श्री. राजूशेठ निवृत्ती मोरे

सौ. पल्लवी गणेश मोरे

श्री. गणेश पंडीत मोरे

सौ. रेखा सागर मोरे

श्री. सागर बाळासाहेब मोरे

सौ. कोमल संदेश मोरे

श्री. संदेश पांडुरंग मोरे

सौ. प्रियंका सारंग मोरे

श्री. सारंग बाळासाहेब मोरे

सौ. दिपिका स्वप्निल मोरे 

श्री. स्वप्निल पांडूरंग मोरे

सौ. स्मिता किशोर मोरे

श्री. किशोर खंडूशेठ मोरे

सौ. सुनिता अरूण दाभाडे

श्री. अरूण रघुनाथ दाभाडे (काका)

सौ. कार्तिकी पंकज गलांडे

श्री. पंकज बबनराव गलांडे (जावई)

सौ. प्रमिला बाळासाहेब साने

श्री. बाळासाहेब बबन साने (मामा)

सौ. संध्या अशोक साने

श्री. अशोक बबन साने (मामा)

सौ. पद्मा शेखर सोनवणे

श्री. शेखर खंडू सोनवणे (मामा)

नुसती लुडबुड

कु. भार्गव किशोर मोरे
कु. भार्गवी सागर मोरे
कु. ईश्वरी संदेश मोरे

कु. वल्लभ पंकज गलांडे
कु. आराध्या सारंग मोरे
कु. तीर्था स्वप्निल मोरे

निमंत्रक

कु. निशांत गणेश मोरे
कु. करूणेश गणेश मोरे

कु. साईराज सागर मोरे
कु. अर्णव संदेश मोरे
कु. आदिराज सारंग मोरे

समस्त मोरे परिवार व आप्तेष्ट

विवाह कार्यक्रम

हळद दळणे

शुभविवाह सोहळा

भोजन समारंभ

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

प्री वेडिंग शूट

स्थळ

प्लुमोरिया लक्झरी बँक्वेट हॉल
चऱ्होली बायपास रोड, चऱ्होली खुर्द, आळंदी, ता. खेड, जि. पुणे

स्वागतोत्सुक

कु. यश राजुशेठ मोरे

श्री. किशोर खंडूशेठ मोरे

Facebook
WhatsApp
Email