कल्पेश अणि तेजस्विनी

प्रज्ञा ! शिल !! करुणा !!
।। भवतु सब्ब मंगलम् ।।

सविनय जयभीम । तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र धम्मास अनुसरून

उपासक कल्पेश

आयु. शकुंतला आणि आयु. नामदेव राघो कांबळे मु. काटेमानिवली ता. कल्याण जि. ठाणे ह मु. आपटेवाडी शिरगाव, बदलापूर पुर्व ता. अंबरनाथ जि. ठाणे यांचा द्वितीय सुपुत्र

यांचा
|| मंगल परिणय ||

उपासिका तेजस्विनी

आयु. वैशाली आणि आयु. रामदास बळीराम सोष्टे मु. पो. वेहळोली, ता. शहापूर जि. ठाणे 

ह मु. वासिंद (पुर्व) ता. शहापूर जि. ठाणे यांची जेष्ठ कन्या

मंगल परिणय

रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी आयोजित केला आहे. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह उपस्थित राहून मंगल परिणय सोहळ्याची शोभा वाढवून नव वधू-वरांस शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपले नम्र

आयु. नामदेव राघो कांबळे

आयु. शकुंतला नामदेव कांबळे

गं. भा.राजुबाई राघो कांबळे

आयु मारुती राघो कांबळे

आयु. कमलाबाई मारुती कांबळे

समस्त कांबळे, जाधव, गायकवाड, भोईर, सोनावणे परिवार

मंगल परिणय कार्यक्रम

हळदी समारंभ

लग्न विधी

लग्न सभारंभ आणि स्नेह भोजन

बौद्धाचार्य

कैलास जाधव (शहाड)

निमंत्रक​

मिलिंद कांबळे

उज्वला कांबळे

निवास स्थान

००२, पारसिया दर्शन सोसायटी, श्रीजी आयकॉनिक जवळ, पनवेल हायवे, आपटेवाडी शिरगाव, बदलापूर पूर्व

लग्न विधी

00
Days
00
Hrs
00
Mins
00
Secs

Pre Wedding Shoot

Photos by

NRJ photography

विवाह स्थळ

तिरुपती प्ले ग्राउंड, स्वामी विवेकानंद नगर, वासिंद पूर्व

Facebook
WhatsApp
Email