बागेश्री आणि सौरभ

|| श्री गणेशाय नमः ||

।। श्री स्वामी समर्थ ।।

।। श्री कुलदेवता प्रसन्न ।।

चि. सौ. का.

बागेश्री

सौ. स्नेहा व श्री. सुनिल वसंत मेस्त्री, मु. आंदुर्ले, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांची जेष्ठ कन्या)

यांचा शुभविवाह

चि.

सौरभ

(सौ. सविता व श्री. सुधाकर देवराय शिगवण, मु. पो. भानंग, ता. तळा, जि. रायगड यांचा जेष्ठ सुपुत्र)

#SauBage

शुभविवाह

मार्गशिर्ष कृ. १ शके १९४3
रविवार दि.26 डिसेंबर 2021 रोजी
सकाळी 11 वा. 12 मि.,

या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
या मंगल समई गजर असतो गणरायाचा |
गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। बागेश्री आणि सौरभ या वधु-वारांना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।

आपले विनीत

सौ. स्नेहा सुनिल मेस्त्री

श्री.सुनिल वसंत मेस्त्री

श्रीमती सुहासिनी वसंत मेस्त्री (आजी)

छोटे निमंत्रक
आमच्या दिदूच्या लग्नाला यायचं हं!….
रिया, द्रव्य, समृद्धी, दुर्वा आणि ऑस्कर

समस्त मेस्त्री परिवार

विवाह सोहळा

हळदी समारंभ

विवाह सोहळा

स्नेहभोजन आणि स्वागत समारंभ

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

स्थळ

आय.ई.एस.बी.एन. वैध सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व),मुंबई – ४०० ०१४.

स्वागतोत्सुक

सुनिल वसंत मेस्त्री

Facebook
WhatsApp
Email