| | श्री गणेशाय नमः ।।

| | पाचमुख्या देव प्रसन्न ।।
| | डोकरा देव प्रसन्ना | |
| | श्री कालिका माता प्रसन्न ।।
| | श्री योगेश्वरो विजयतेतराम् | |
आमच्या येथे श्री कृपेकरून
कै. जनाबाई धर्मा मेहेर व कै. जिऊबाई भिकू मेहेर
व कै. मैका भास्कर म्हात्रे यांचा नातु



सौ. लता व श्री. भगवान भिकू मेहेर रा. नवापूर यांचा कनिष्ठ पूत्र
|| शुभ विवाह ||



सौ. साधना व श्री. रमेश हरक्या तांडेल, रा. रानगांव, वसई यांची जेष्ठ कन्या

यांचा शुभविवाह

मार्गशिर्ष कृ. १ शके १९४२
रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी
दुपारी १२ वा. ३०मि.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
या मंगल समई गजर असतो गणरायाचा |
गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। भूषण व तेजल था वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।


(वडिल)

(आई)

( भाऊ)

सौ. वृषालीचेतन मेहेर
(वहिनी )
गं.भा. पार्वती बाळकृष्ण मेहेर
गं.भा. जयवंती नामदेव मेहेर (आत्या)
गं.भा. दुर्गा क्रिष्णा घरत (मावशी )
श्री. व सौ. दमयंती वसंत मेहेर
श्री. व सौ. मिना परशुराम मेहेर
श्री. व सौ. राखी मनोज मेहेर
श्री. व सौ. योजना सुनिल मेहेर
श्री. व सौ. दिपिका संदेश मेहेर
श्री. व सौ. रिना सचिन मेहेर
श्री व सौ. प्रार्थना सुशिल मेहेर
श्री. व सौ. सोनल अजिंक्य मेहेर
श्री व सौ.रजनी गणेश निजाई (आत्या)
श्री. व सौ. संगिता राजन मेहेर (जावई)
श्री व सौ.ललिता कृष्णा वैद्य (जावई)
श्री. व सौ. मेघा दिलिप तांडेल (जावई)
श्री. व सौ. प्रियंका संजय म्हात्रे (जावई)
श्री. व सौ. रेखा संतोष म्हात्रे (जावई)
श्री. व सौ.भागुबाई राजेश म्हात्रे (मामा)
श्री. व सौ. रोशनी जितेंद्र म्हात्रे (मामा)
श्री.व सौ. रेखा जगदिश म्हात्रे (मामा)
ध्येय, शौर्य, निष्ठा, जिवेश, हिमांशु, भावार्थ, अद्वैत, कश्यप, क्रिषांग, वैदिक, तन्वी, अन्वित, कारुण्य, वृत्ती, विश्रृती, भव्य, प्रणव, हर्ष, तिलक. देवश्री, मोक्षदा, गाऊ, गौरी, आचल, आकांक्षा, अक्षदा, नियती, दिव्यांका, तनव, संस्कृती

हळदीचा कार्यक्रम
- शनिवार दि. २७ फेब्रुवारी २०२१
- सायं. ७ ते ११ वा. पर्यंत
विवाह मुहूर्त
- रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी
- दुपारी १२ वा.३० मि
- 'जीव-जनाई निवास नवापूर मोठा महालपाडा, ता.वसई. पो. आगाशी,जि. पालघर विरार(प.) ४०१३०१ विरार-नवापूर बस सर्विस मो.९८८१४१५१६५


‘जीव–जनाई निवास नवापूर मोठा महालपाडा, ता.वसई. पो. आगाशी,जि. पालघर विरार(प.) ४०१३०१ विरार–नवापूर बस सर्विस मो.९८८१४१५१६५

Pre Wedding Shoot

व्यवस्थापक
आई एकविरा ग्रुप
डोकरा देव प्रसन्न क्रिकेट
क्लब आणि समस्त मेहेर परिवार
- Please view this invitation in mobile
- OR

- Scan qR code In your mobile