रक्तदान श्रेष्ठ दान

रक्तदान शिबीर

क्षितिज फौंडेशन व संकल्प फौंडेशन व गावातील सर्व मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यामानाने गणेश उत्सवा निमित्त गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदान शिबीर
रक्तदान शिबीर
- गुरुवार 8 सप्टेंबर 2022
- सकाळी 10 ते 2
- हनुमान मंदीर सभामंडप माळवाडी
रक्तदान शिबीर वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद
- Please view this invitation in mobile
Facebook
WhatsApp
Email
- OR

- Scan qR code In your mobile