दक्षता आणि प्रणय

|| श्री गजानन प्रसन्न ||
।। श्री केदारलिंग प्रसन्न ।।
।। श्री महालक्ष्मी प्रसन्न ।।

चि.सौ.कां. दक्षता

(श्री. विजय जयराम गुरव व सौ .पल्लवी विजय गुरव मु. हर्दखळे ता. लांजा जि. रत्नागिरी  यांची कनिष्ट कन्या)

हिचा
|| शुभ विवाह ||
चि. प्रणय

(श्री.पांडुरंग महादेव तोंडवळकर व सौ. भारती पांडुरंग तोंडवळकर मु. पो. हडी ता. मालवण जि. सिंधुदुर्ग यांचा कनिष्ठ पुत्र)

यांचा शुभविवाह

मिती माघ वदय १० शके १९४२ रविवार दि. ७ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वा. ४४ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

अशा पवित्र मंगल क्षणी शुभ अक्षतांची उधळण व आपला सहवास या आनंदी सोहळ्यास लाभावा ही सदिच्छा…

आपले स्नेहांकित

श्री. विजय जयराम गुरव

 सौ. पल्लवी विजय गुरव

कै. जयराम बाबू गुरव
(आजोबा)
कै. सिताबाई जयराम गुरव
(आजी)
वरील विनंतीस मान देऊन मंगल कार्यास अगत्याने येण्याचे करावे

श्री अशोक जयराम गुरव

सौ अरुणा अशोक गुरव

श्री विजय धकटु गुरव

सौ विद्या विजय गुरव

श्री बिपीन अशोक
कोकाटे
सौ दीप्ती बिपीन
कोकाटे
समस्त गुरव बंधू परिवार आणि आप्तेष्ट
विवाह कार्यक्रम

विवाह मुहूर्त : अक्षता

स्वागत व भोजन समारंभ

लग्न मुहूर्तास वेळ
Days
Hours
Minutes
Seconds
विवाह स्थळ

युनिव्हर्स बँक्वेट क्रिसिल हाऊसच्या मागे कनाकीया वॉल स्ट्रीट च्या बाजूला चकाला , अंधेरी (पूर्व) मु . ४०००९३ 

प्रेषक
विजय गुरव
बिपिन कोकाटे
आमच्या आत्याच्या / मावशीच्या लग्नाला यायचं हं ....
इशीता, प्रथम, अद्वविक
आणि हो , आमच्या आत्याच्या / मावशीच्या लग्नात
मास्क बंधनकारक तसेच कोरोना विषयी सर्व सरकारी नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल बरं का.... !
Facebook
WhatsApp
Email