दिपेश आणि ऋणाली

|| नाईकबा प्रसन्न ||

।। चिंतामणी प्रसन्न ।।

।। गणेशाय नमः ।।​

चि.

दिपेश

कै. नामदेव बाळु खांडेकर यांचा नातू व श्री. लक्ष्मण नामदेव खांडेकर यांचा ज्येष्ठ पुत्र. मु. पो. मांगरूळ, ता. शिराळा जि. सांगली 

यांचा शुभविवाह

चि.सौ. का.

ऋणाली

कै. शंकर लक्ष्मण बोंडकर यांची नात व श्री. मनोहर शंकर पांचाळ यांची कन्या मु.पो. मारळ, ता.संगमेश्वर जि. रत्नागिरी

शुभविवाह

मिती वैशाख शुक्ल पक्ष ३ शके १९४४
बुधवार.दिनांक १८ मे २०२२ रोजी
दुपारी १२ वा ३५ मि.

या शुभमुहर्तावर करण्याचे योजिले आहेत. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत.तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावे ही नम्र  विनंती.

आपले विनीत

ग.भा. मुक्ताबाई नामदेव खांडेकर
(मुलाची आजी)

श्री.लक्ष्मण नामदेव खांडेकर
(मुलाचे वडील)

सौ.वनिता लक्ष्मण खांडेकर.
(मुलाची आई )

काव्यांजली

आमच्या लाडक्या दादाच्या मामाच्या  लग्नाला यायचं हा…..

स्वराज,विराज,वेदिका,आर्यन,विघ्नेश,केदार,रुद्र,लंबोदर,प्रतीक्षा,कुमार,प्रमोद,सिद्दी,आयुष 

समस्त खांडेकर,लाड,मोरबाळे,शिंदे,शेडगे,हांडे, परिवार आणि आप्तेष्ट

विवाह कार्यक्रम

हळदी समारंभ

विवाह मुहूर्त : अक्षदा

स्वागत समारंभ व भोजन समारंभ

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

प्री वेडिंग शूट

स्थळ

डॉ. धर्माजी हरी खरुडे सभागृह, डॉ. खरुडे मंडई, आदर्श नगर,वरळी अग्निशामक केंद्राजवळ, वरळी, मुंबई ४०००३०. दादरहून बस क्रमांक – ५३, ५६, १६९ | परळहून बस क्रमांक – १६२

निमंत्रक

लतिश लक्ष्मण खांडेकर

Facebook
WhatsApp
Email