दिशा आणि कल्पेश

प्रज्ञा ! शील !! करुणा !!
।। भवतु सब्ब मंगलम् ।।

आयु.जयवंती चरणदास श्रीपत सोष्टे

आयु.शेवंती परशराम दाजी जाधव
यांची नात

दारिका: दिशा (राणी)
BSC AGRI. & FASHION DISIGNER

आयु. साधना नंदकुमार चरणदास सोष्टे(रा. वेहळोली, हल्ली मु. वासिंद, ता. शहापूर, जि.ठाणे यांची जेष्ठ कन्या)

दारक : कल्पेश
BE, ME in Electronics &Telecommunication

आयु. ज्योती सुनिल भाऊ घनघाव (रा. मुगांव, हल्ली मु. बदलापूर, जि. ठाणे यांचा पुत्र)

यांचा एकदिवसीय मंगल परिणय सोहळा!

रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६:४० वा
बौद्ध धम्म पद्धतीने आयोजित करण्यांत आला आहे.
अथांग निलांबराच्या अनंत क्षितीजावर तथागतांच्या मानस मंदिरात
दीप प्रज्वलित मानवतेच्या ह्रदयावर अभिवादन करुन पंचशीलाचे

विवाह बंधनात पदार्पण करणार्या वधू-वरास पुष्प वर्षावाने,

हर्षभरीत मंगलमय आशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपले विनीत

आयु.जयवंती चरणदास श्रीपत सोष्टे (आजी-आजोबा)

आयु.शेवंती परशराम दाजी जाधव (आजी)

आयु. साधना नंदकुमार सोष्टे (आई)
आयु. नंदकुमार चरणदास सोष्टे (बाबा)

समस्त सोष्टे व जाधव (मामा) परिवाराच्या विनंतीला मान देऊन या मंगलमय परिणय सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती.

गायकवाड, अवघडे, वाणी, लोकरे, भोईर, पंडित, शिंदे, जाधव, संगारे, घनघाव, उबाळे, थोरात, सोनवणे, चन्ने, साळवे, शेवाळे, खंडगळे, दोन्दे, पवार, कटारनवरे, गांगुर्डे, धेनक, दुधसागरे, मेहेरखांब, सरावते, ग्रामस्थ मंडळी वेहलोळी-वासिंद व मित्रपरिवार…..

सन्माननीय चेअरमन, मानद सचिव व संचालक मंडळ :
विद्या विकास मंडळ, वासिंद,

सन्माननीय प्राचार्या, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व सहकारी कर्मचारी वृंद :
सरस्वती विद्यालय व शारदा इंग्लिश मेडिएम स्कूल, वासिंद.

सन्माननीय अध्यक्ष, सचिव व संचालक :
धम्मदीप बुद्धिष्ट कल्चरल संस्था शहापूर तालुका शहापूर जिल्हा ठाणे.

सन्माननीय उपासक-उपासिका :
भारतीय बौध्द महासभा शहापूर, कल्याण, भिवंडी व वाडा तालुका.
निमंत्रक
शीतल नंदकुमार सोष्टे
सम्यक नंदकुमार सोष्टे

बौद्ध संस्कार विधी संचालक

बौद्धाचार्य: प्रशांत रामदास जाधव

भारतीय बौद्ध महासभा , तालुका भिवंडी

परिणय स्थळ

रुद्र फार्म अँड ऍग्रो पर्यटन
मुंबई-नाशिक हायवेजवळ, वडवली (पडघे), ता. भिवंडी., जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२

मंगल परिणयास वेळ
दिवस
तास
मिनिटे
सेकंड

निवासस्थान

१०३,१०४ शिवतेज पैलेस ,

स्वामी विवेकानंद नगर वासिंद (पूर्व)

ता. शहापूर, जि. ठाणे-४२१६०१

Facebook
WhatsApp
Email