वास्तुशांती सभारंभ

वास्तुशांती सभारंभ

वास्तुशांती सभारंभ
व गृहप्रवेश सोहळा
आपणास कळविणेस आनंद होत आहे की आमच्या येथे वास्तुशांती सभारंभ
व गृहप्रवेश सोहळा गुरुवार दिनांक 25 मे 2022 रोजी आयोजीत केले आहे तरी आपण सहकुटुंब सहपरीवार उपस्थित राहून तीर्थ प्रसाद घ्यावा ही विनंती

आपले स्नेहांकित
श्री. नेताजी गणपती पाचुंदे
सौ. कल्पना नेताजी पाचुंदे
श्री प्रताप नेताजी पाचुंदे
सौ.रेश्मा प्रताप पाचुंदे
श्री. मोहन नेताजी पाचुंदे
सौ.पूजा मोहन पाचुंदे
समस्त पाचुंदे परिवार

वास्तुशांती सभारंभ
वास्तुशांती सभारंभ
- बुधवार दिनांक 25 मे 2022
- १२ वा
- श्री गणेश निवास हनुमान मंदिर जवळ माळवाडी
भोजन व स्वागत समारंभ
- सकाळी 12 ते आपल्या आगमना पर्यंत

वास्तुशांती सभारंभ वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद
- Please view this invitation in mobile
Facebook
WhatsApp
Email
- OR

- Scan qR code In your mobile