माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

विद्यार्थी स्नेहमेळावा

सेकंडरी स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिलवडी. 2004-05 10 वी ब मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 2022. रविवार दिनांक 15 मे 2022 रोजी सकाळी 9.30  वाजता आपण सर्वजण श्री निर्वाणस्वामी तीर्थक्षेत्र कमिटी रत्नत्रय कुंज निशिदी, माळवाड़ी येथे जमणार आहोत. निमित्त आहे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे. माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला आपल्या महाविद्यालयाशी असलेला ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आपली उपस्थिती आम्ही गृहीत धरली आहेच. केवळ आतुरतेने वाट पाहत आहोत त्या आपल्या उपस्थितीची!!!

2004-2005 चे विद्यार्थी

अविनाश रघुनाथ भोई

गजानन विनायक भोळे

संतोष राजाराम चव्हाण

मीरासाब महंमद चोपदार

इंद्रजित लक्ष्मण धाईजे

प्रवीण पेंदू हजारे

अब्दुलकादर जेनुद्दीन हंगड

संतोष बसया हिरेमठ

जाधव सतीश उत्तम

इम्रान सकाउद्दीन जमादार

सुरज मुबारक जमादार

सागर संपत कदम

सुदर्शन सुकुमार कोथळीकर

राहुल रामचंद्र महिंद

मंगेश अशोक माने

प्रवीण गजानन माने

वैभव शंकर माने

राहुल माणिकराव मोकाशी

प्रवीण गजानन माने

शितल वासुदेव मोकाशी

आजरुदिन गझी मुल्ला

नासिर निसार मुल्ला

वैभव पांडुरंग निकम

गोरखनाथ तुकाराम निमगरे

अजय ज्ञानदेव पाटील

रंजितसिह अशोक पाटील

मोसीन अमीर वाकर

विकास शिवाजी पाटील

विशाल तानाजी पाटील

अमित रघुनाथ साळुंखे

रमेश सूर्यकांत तावदर

राधिका संपतराव यादव

रुपाली तुकाराम भोळे

नकुशा संभाजी देसाई

राणी बापुसो गायकवाड

प्रतिभा जालिंदर गुरव

रेखा गुणधर हिंगणे

शितल बबन जाधव

रुपाली श्रीनिवास कांबळे

रुपाली श्रीरंग कोळी

सोनाली रामचंद्र कुंभार

सुप्रिया शशिकांत मगदूम

शुभांगी रघुनाथ महिंद

स्वप्नाली विठ्ठल माने

स्वाती काकासो माने

तेजश्री शहाजी माने

वनिता मारुती माने

कविता विक्रम मोकाशी

अनिता गणपती मोरे

निकिता कुमार निकम

अश्विनी वसंत पाटील

शुभांगी रामकृष्ण पाटील

अश्विनी रोहिदास साळुंके

स्वप्नाली चंद्रकांत तावदर

पद्मिनी बाळासो वायदंडे

मेघना महावीर वाळवेकर

अवंती प्रल्हाद साळुंखे

गणेश हणमंत कारंडे

प्रमुख उपस्थिती

मुख्याध्यापक.. सौ. मन्वाचार मॅडम

उप मुख्याध्यापक.. श्री. कुलकर्णी सर

पर्यवेक्षक.. श्री. माने सर

2004-05 batch मधील 10 वी ब वर्गास मार्गदर्शन करणारे शिक्षकवर्ग

मराठी – आदरणीय सांभारे मॅडम

हिंदी – पवार मॅडम

इंग्रजी – सौ. एस्. एम्. मन्वाचार

गणित भूमिती -श्री. एस्. एन् कुलकर्णी

विज्ञान एक – आदरणीय सदामते सर

विज्ञान दोन – आदरणीय टी एस पाटील

भूगोल अर्थशास्त्र – आदरणीय के डी पाटील

इतिहास – आदरणीय भोकरे सर

स्वर्गवासी

आमचे मित्र व इयत्ता 10 वी ब मधील वर्गमित्र उमेश संभाजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रेमळ होतास तू

विसरेल कसे कोणी

मनात येतात दाटू नि

सदैव तुझा आठवणी

आत्म्यास शांती लाभो

हीच प्रभू चरणी विनवणी

भावपुर्ण श्रद्धांजली.

विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रम

विद्यार्थी स्नेहमेळावा

विद्यार्थी स्नेहमेळावा

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

विद्यार्थी स्नेहमेळावा

स्थळ

श्री निर्वाणस्वामी तीर्थक्षेत्र कमिटी रत्नत्रय कुंज निशिदी, माळवाड़ी

Facebook
WhatsApp
Email