चि.करण आणि चि.सौ.का.ऐश्वर्या

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री कुलस्वामिनी प्रसन्न ।।

सप्रेम नमस्कार,आमच्या येथे कृलस्वामिनी कृपेने आमचे सुपूत्र

चि. करण

B.Sc. Agri

श्री. सरदारसिंग दगडूसिंग राजपूत यांचे नातू
आ.श्री. उदयसिंग सरदारसिंग राजपूत यांचे सुपूत्र
रा. नागद, ता. कन्नड, जि. औरंगाबाद.

चि.सौ.का.ऐश्वर्या

B.E. (Civil)

कै. गंगाराम बुधसिंग बडजावत यांची नात
श्री. रूमसिंग गंगाराम बडजावत (राजपूत) यांची जेष्ठ कन्या
रा. घुसर्डी, ता. भडगांव, जि. जळगांव.

॥यांचा शुभविवाह​ ॥

बुधवार, दि. २९/१२/२०२१ रोजी गोरज मुहूर्तावर सायं. ७.१५ वा. संपन्न होत आहे. आमच्या आयुष्यातील या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होऊन आपण वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावेतही नम्र विनंती. आपली उपस्थिती आम्हाला उन्हात सावली सारखी.

आपले विनीत

श्री. उदयसिंग सरदारसिंग राजपूत

(आमदार कन्नड-सोयगांव मतदारसंघ.)

सौ. पुनमताई उदयसिंग राजपूत

( जि.प. सदस्य औरंगाबाद.)

आशिर्वाद :

स्वातंत्र सेनानी स्व. दगडूसिंग धनसिंग राजपूत

स्व. चित्राबाई सरदारसिंग राजपूत

कृपा आशिर्वाद

मा.ना. श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे

(मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.)

प्रमुख पाहुणे

मा.ना. श्री. अजितदादा पवार
(उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.)

मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे
(नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.)

मा.ना. श्री. बाळासाहेबजी थोरात
(महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य.)

मा.ना. श्री. आदित्यजी ठाकरे
(पर्यटन व पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य.)

समस्त राजपूत परिवार

विवाह कार्यक्रम

भवरी तथा फेरे

प्रितीभोज स्थळ

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद

विवाह स्थळ

बालाजी लॉन्स गंगापूर रोड, नाशिक

Pre Wedding Shoot

निमंत्रक

श्री. उदयसिंग सरदारसिंग राजपूत
(आमदार)

सौ. पुनमताई उदयसिंग राजपूत
(जि.प.सदस्य)

श्री. उदयसिंग सरदारसिंग राजपूत
(आमदार)

सौ. पुनमताई उदयसिंग राजपूत (जि.प.सदस्य)

नम्र आवाहन
आपल्या सदिच्छा व आशिर्वादाशिवाय कुठल्याही भेट वस्तु व आहेर स्विकारले जाणार नाही.

Facebook
WhatsApp
Email