काशिराम आणि रिया

|| श्री गजानन प्रसन्न ||

|| श्री लिंग रवळनाथ प्रसन्न ।।

|| श्री भगवती देवी प्रसन्न ।।

!! श्री पूर्वादेवी प्रसन्न !!

!! श्री देव रामेश्वर प्रसन्न !!

 स.न.वि.वि. आमच्या येथे श्री कृपेकरुन आमचा नातू तसेच श्री. विश्वनाथ काशिराम राऊळ यांचा जेष्ठ सुपुत्र

चि. काशिराम

(कै. काशिराम गोपाळ राऊळ मु.पो. आंब्रड, ता. कुडाळ,जि. सिंधुदूर्ग यांचा जेष्ठ नातू)

यांचा
|| शुभ विवाह ||

चि. सौ. कां. रिया

(श्री. विजय दशरथ गुरव मु.पो. नांदगाव, ता. कणकवली, यांची द्वितीय कन्या) 

यांचा शुभविवाह मिती कार्तिक शुध्द २ शके १९४३ रविवार दि. २१-११-२०२१ रोजी सकाळी ०९ वा. ५८ मि. या शुभमुहुर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत.
ब्रम्ह सुतामध्ये गाठ बांधली सात जन्माची, पृथ्वी तलावर जोडी शोभते काशिराम व रियाची।

पुर्व जन्माची पुण्याई गुरव घराण्याची, कन्या देऊनी वाढविली किर्ती नावाची ।।  पुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची, इंद्राची परी तशी सुन शोभते राऊळ घराण्याची । सगे सोयरे इष्ट मंडळी येउन शोभा वाढवावी मंडपाची ।  माथ्यावरती पडु दया अक्षता तुम्हां सर्वांच्या आशिर्वादाची ।।

आपले स्नेहांकित

श्री. विश्वनाथ काशिराम राऊळ

सौ. वैजयंती विश्वनाथ राऊळ

श्री. विजय दशरथ गुरव

सौ.वर्षा विजय गुरव

समस्त राऊळ व गुरव परिवार आणि आप्तेष्ट

विवाह कार्यक्रम

हळदी समारंभ

विवाह मुहूर्त : अक्षदा

स्नेह भोजन व स्वागत समारंभ

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद

विवाह स्थळ

 दादर माटुंगा कल्चरल सेंटर, (DMCC) तळमजला १ ला माळा (ए.सी.), १२२ ए.जे.के. सावंत मार्ग, मुंबई ग्लास वर्क्स समोर, यशवंत नाट्यगृहाच्या बाजुला, माटुंगा (पश्चिम), मुंबई – १६.

प्री वेडिंग शूट

निमंत्रक

श्री. विश्वनाथ काशिराम राऊळ

श्री. विजय दशरथ गुरव

छोटे निमंत्रक

आमच्या दादाच्या/मामाच्या लग्नाला यायचं हं । 

विपुला, चेतन, रोहन, विवेक, रोनल, कुणाल, रोहित, श्रेयश, आर्या, अमेय, क्षिती, श्रेया, सोहम, विघ्नेश, तनुश्री, मंथन, ध्रुव

आमच्या मावशी/ताईच्या लग्नाला यायचं हं! 
स्वरा, 
ह्रिदवी, यश, त्रिशा, श्रेय, स्वरूप, गौतमी, निखिल,नवनीत, ऋतुजा, गितीका, वंशिका 

Facebook
WhatsApp
Email