

|| श्री गणेशाय नमः ।।
।। ॐ मनः सामर्थ्यदाता श्री अनिरूध्दाय नमः ।।
|| श्री महालक्ष्मी प्रसन्न ।।
।। श्री कुलदैवताय नमः ।।
हरि ॐ सप्रेम नमस्कार विनंती विशेष आमच्या येथे श्री कृपेकरून आमचा सुपूत्र
चि.केतन
(कै. विमल व कै. नारायण हरि पाटील यांचा नातु सौ. निलम व श्री. रमाकांत नारायण पाटील, मु. ठाणे, चिंचणी यांचा पुत्र)
यांचा शुभविवाह
चि.सौ.कां. तन्वी
(कै. कमळीबाई व कै. जगन्नाथ हरि सावे यांची नात सौ. सुनिता व श्री. सुनिल जगन्नाथ सावे, मु. कर्दळ – सफाळे (बोर्डी) यांची कन्या)


शुभविवाह

मिती कार्तिक कृष्ण ११शके १९४३, मंगळवार दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वा. २७ मि. च्या शुभमुहूर्तावर वैदिक पध्दतीने करण्याचे योजिले आहे. हे शुभकार्य सिध्दीस नेण्यास श्री बापू, आई, दादा समर्थ आहेत. तरी या मंगल समयी आपण सहकुटुंब, सहपरिवार
उपस्थित राहुन वधु वरांस शुभाशिर्वाद देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती.



आपले स्नेहांकित
श्री. रमाकांत नारायण पाटील
सौ. निलम रमाकांत पाटील
श्री. दिलीप नारायण पाटील
सौ. पौर्णिमा दिलीप पाटील
समस्त पाटील परिवार व आप्तेष्ट



हळदी व स्वागत समारंभ
- सोमवार, दि.२९ नोव्हेंबर २०२१
- सकाळी १०.०० ते रात्री ९.०० वा.
- श्री. सुभाष माणिक पाटील यांचे निवासस्थानी वळणवाडी, एकविरा माता मंदिरा शेजारी, केळवे-कपासेरोड, माकुणसार (पूर्व)- सफाळे, ता. जि. पालघर
लग्न व भोजन समारंभ
- मंगळवार, दि. ३० नोव्हेंबर २०२१
- सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
- कर्दळ (सफाळे) साई साकार बिल्डींग जवळ, ता. जि. पालघर.

आमंत्रित स्थल
AT SAPHALE (EAST) , KARDAL GAON, NEAR SAI SAKAR APARTMENT, TAL-DIST- PALGHAR – PIN-401102
लग्न मुहूर्तास वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद
- Please view this invitation in mobile
Facebook
WhatsApp
Email
- OR

- Scan qR code In your mobile