मनस्वी आणि जयराज

प्रज्ञा ! शिल !! करुणा !!
।। भवतु सब्ब मंगलम् ।।

दारीका मनस्वी

आयु शैलेजा  व आयु अनिल जयराम कळवणकर यांची ज्येष्ठ कन्या व  कालकथित जयराम दोधुजी बस्ते (कळवणकर) मा. उपजिल्हाधिकारी यांची नात

यांचा
|| मंगल परिणय ||
दारक जयराज

 “आयु गौरम्मा व आयु जगदेवप्पा धरनी यांचे जेष्ठ पुत्र

यांचा मंगल परिणय

रविवार  दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी  ११ वा. ३० मि. करण्याचे योजिले आहे. धम्म सूत्राने  गाठ बांधली सात जन्माची। पिंपळाच्या पानावर मूर्ती शोभे गौतम बुध्दाची । पृथ्वीतलावर जोडी शोभे मनस्वी – जयराजची। सहपरिवार येऊन शोभा वाढवावी मंडपाची। हीच विनंती आहे समस्त कळवणकर परिवाराची

आपले स्नेहांकित

ऍड. दिनकर जयराम कळवणकर (मुलीचे मोठे वडील)

सौ. कविता दिनकर कळवणकर (मुलीची मोठी आई)

अनिल जयराम कळवणकर
(मुलीचे वडील)

शैलेजा अनिल कळवणकर
(मुलीची आई)

आशीर्वाद

ग.भा शांताबाई जयराम बस्ते  (कळवणकर)

गं भा. रखमाबाई बळीराम जाधव

किलबिल

शनाया, अनुष्का, इप्शिता, प्रिशा, मयंश, विहान, अनिश, सिद्धी, पृथ्वी, एरॉन, ईमारा, नवेशा 

समस्त कळवणकर परिवार

मंगल परिणय कार्यक्रम

विवाह मुहूर्त : अक्षदा

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

स्थळ

River wind resort, next to meridian school, kalyan murbad road,kamba -421103

कार्यवाहक

गजानन बळीराम जाधव 

भगवान बळीराम जाधव  

महेन्द्र सोनावणे

अमर राणे 

मुन्ना मिश्रा

व्यवस्थापक

सुमित्रा बळीराम जाधव

संजय बळीराम जाधव

संगीता संजय जाधव 

सुजाता बळीराम जाधव

समस्त परिवार आप्तेष्ट

 कळवणकर (बस्ते) परिवार

जाधव परिवार

ए. के जाधव व परिवार (नाशिक )

नगराळे परिवार (उल्हासनगर) 

पवार परिवार (नाशिक) 

घेगडमल परिवार (मालाड) 

कांबळे परिवार व गायकवाड परिवार

निमंत्रक

गणेश गौतम सुरवाडे

डिंपल गणेश सुरवाडे

ऋषिकेश गजानन जाधव

भांड्यांचे आहेर स्वीकारले जानार नाही

Facebook
WhatsApp
Email