मोहिनी आणि गणेश

।। श्री गजानन प्रसन्न।।​

|| श्री अंबिका प्रसन्न ||

।। श्री ज्योतीबा प्रसन्न।।​

चि.सौ.का. मोहिनी

(कै.रामचंद्र भाऊ शिंदे यांची नात व.श्री.सुरेंद्र रामचंद्र शिंदे रा. सिध्दनाथवाडी, ता.वाई, जि.सातारा यांची जेष्ठ कन्या)

यांचा
|| शुभ विवाह ||
चि. गणेश

(कै.यशवंत राजाराम मोरे यांचे नातू व श्री.अशोक यशवंत मोरे रा.मु.पो.कारी, ता.सातारा, जि.सातारा – यांचे जेष्ठ चिरंजीव)

यांचा शुभविवाह

मिती, मार्गशीर्ष वद्य प.
शुक्रवार दि. २४/१२/२०२१ रोजी
सायं. ४ वा १५ मि.
 
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
या मंगल समई गजर असतो गणरायाचा | गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। मोहिनी व गणेश या वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।
आपले नम्र

श्रीमती लता चंद्रशेखर शिंदे

सौ. सुनिता सुरेंद्र शिंदे

श्री. सुरेंद्र रामचंद्र शिंदे

सौ. भारती विजय शिंदे

श्री. विजय रामचंद्र शिंदे

सौ. सुमन रविंद्र शिंदे

श्री. रविंद्र रामचंद्र शिंदे

सौ. अपर्णा राहुल शिंदे

श्री. राहुल चंदशेखर शिंदे

शुभाशिर्वाद

कै. सिताबाई रामचंद्र शिंदे

कै. चंद्रशेखर रामचंद्र शिंदे

कै. जिजाबा त्रिंबक येवले

आमच्या आत्तू व माऊच्या लग्नाला यायचं हं!

अन्वित, आरोह, अस्मी, अद्वैत, गिरिजा, वरद, अवधूत, अर्जुन .

समस्त शिंदे परिवार व आप्तेष्ट
विवाह कार्यक्रम

साखरपुडा समारंभ

हळदी समारंभ

विवाहमुहूर्त

भोजन समारंभ

लग्न मुहूर्तास वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद
विवाह स्थळ

मधुरा गार्डन (कृषी पर्यटन केंद्र), बावधन रोड, सोनजाई नगरच्यामागे यशवंत नगर वाई ता.वाई, जि.सातारा

Pre Wedding Shoot

निमंत्रक

श्री. सुरेंद्र रामचंद्र शिंदे
(अध्यक्ष, कृष्णाई सह. पतसंस्था मर्या., वाई

श्री. विजय रामचंद्र शिंदे
(सेवानिवृत्त पोलिस निरिक्षक, मुंबई)

श्री. रविंद्र रामचंद्र शिंदे
(शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग)

श्री. राहुल चंद्रशेखर शिंदे
(कक्ष अधिकारी, सहकार विभाग, मंत्रालय.) दत्तनगर-सिध्दनाथवाडी, वाई, ता.वाई,
जि.सातारा

आपल्या सदिच्छा व आशिर्वादाशिवाय कुठल्याही भेट वस्तु व आहेर स्विकारले जाणार नाही.

Facebook
WhatsApp
Email