नेचर वन फ्रेश प्रोड्युस प्रगतशील द्राक्ष बागायतदार सन्मान सोहळा २०२१-२२ व पूर्व हंगामी विशेष चर्चासत्र नेचर वन फ्रेश प्रोड्युस शेतकरी बांधवांसाठी द्राक्ष उत्पादन पूर्व हंगामी विशेष चर्चासत्र व प्रगतशील द्राक्ष बागायतदार सन्मान सोहळा शुक्रवार दिनांक १८.११.२०२२ रोजी आयोजित करीत आहोत. तरी या चर्चासत्रात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.
शेतकरी बांधव चर्चासत्र....
शेतकरी बांधव चर्चासत्र....
18 Noveber 2022
स्नेहभोजन:- दुपारी १२.३०
चर्चासत्र:- दुपारी २ वा.
शेतकरी बांधव चर्चासत्र....
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद
ठिकाण
नेचर वन फ्रेश प्रोड्युस इंदापूर – बारामती रोड, मु.पो.तरंगवाडी, ता. इंदापूर, पुणे