नयना आणि गौरव

|| श्री गणेशाय नमः ।।



चि. सौ. का. नयना
श्री. बबनराव भाऊराव भोईर यांची नात आणि
सौ. सुप्रभा व गिरीश बबनराव भोईर (औरंगाबाद) यांची कन्या
सौ. सुप्रभा व गिरीश बबनराव भोईर (औरंगाबाद) यांची कन्या
आणि



चि. गौरव
सौ.संगीता व विजय किसनराव डुकरे (येवला) यांचे कनिष्ठ चिरंजीव

यांचा शुभविवाह

मिती मार्गशीर्ष शु. दशमी शके १९४२ वार गुरुवार दि. २४/१२/२०२० रोजी सकाळी ११.५८ मि.या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
अशा पवित्र मंगल क्षणी शुभ अक्षतांची उधळण व आपला सहवास या आनंदी सोहळ्यास लाभावा ही सदिच्छा…

आपले विनित

सौ. सुप्रभा व गिरीश बबनराव भोईर
श्री बबनराव भाऊराव भोईर
श्री. राजेश बबनराव भोईर
सौ. सुवर्णा राजेश भोईर
आशीर्वाद
कै. सौ. मिनाक्षी बबनराव भोईर
कै. सौ. सुशिला दत्तात्रय काळण
स्वामी सिद्धेशानंदजी सरस्वती
आमच्या ताईच्या लग्नाला यायचे हं......
ईशानी , वेद
आमच्या आत्याच्या लग्नाला यायचं ह......
सोहम, स्वाभिक
समस्त भोईर परीवार

विवाह कार्यक्रम
विवाह मुहूर्त
- गुरुवार दि.२४ डिसेंबर २०२०
- सकाळी ११ वा. ५८ मि.
- रिद्धी सिद्धी हॉल, खिंवसरा पार्क उल्कानगरी.औरंगाबाद.
साखरपुडा व हळदी समारंभ विवाह स्थळी होतील

लग्न मुहूर्तास वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद
आपली उपस्थिती अनिवार्य होती परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण घरीच थांबून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती.
- Please view this invitation in mobile
Facebook
WhatsApp
Email
- OR

- Scan qR code In your mobile