नितेश आणि सोनाली​

॥ श्री रवळनाथ प्रसन्न ॥

॥ श्री गणेशाय नमः ॥

॥ श्री सातेरीदेवी प्रसन्न ॥

॥ श्री सद्‌गुरु स्मरण ॥

चि. नितेश

सौ. पुनम व श्री. प्रकाश विठ्ठल मुंज, मु.पो. पावशी, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग यांचा सुपुत्र

यांचा
|| शुभ विवाह ||
चि.सौ.कां. सोनाली

सौ. अमृता व श्री. अरुण विठोबा केदारी, मु.पो.: उंबर्डे (वाणीवाडी), ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग यांची ज्येष्ठ कन्या

याचा शुभविवाह

मिती मार्गशीर्ष ॥ शु॥ ४ शके १९४२
 शुक्रवार दि.१८ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२ वा.१५ मि. च्या शुभमुहर्तावर करण्याचे योजिले आहे. शुभकार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती. 

विवाह म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, सनई-चौघड्यांच्या मंजुळ स्वरात, नवजिवनात केलेले पदार्पण, सासर माहेरच्या नात्यांची मंगळसुत्रात केलेले पवित्र गुंफण, जेष्ठांचे आशिर्वाद व आप्तस्वकियांची उपस्थिती व सदिच्छा हेच सोहळ्याचे रंग, आपल्या सान्निध्यात हा आनंद सोहळा साजरा व्हावा, म्हणून या शुभविवाहाचे हे आपणांस आग्रहाचे व अगत्याचे निमंत्रण.

आपले स्नेहांकित

श्री. प्रकाश विठ्ठल मुंज व सौ. पुनम प्रकाश मुंज  

वरील विनंतीस मान देऊन शुभकार्यास अगत्य येण्याची कृपा करावी.

सौ.व श्री. रमेश विठ्ठल मुंज

सौ.व श्री. सुभाष विठ्ठल मुंज

सौ.व श्री. वसंत नारायण शिरसाट

सौ.व श्री. अर्जुन रामचंद्र ढवण

सौ.व श्री. अशोक मोतिराम करपे (मामा)

सौ.व श्री. सतिश मोतिराम करपे (मामा) 

श्री. निखिल प्रकाश मुंज

सौ. तृप्ती निखिल मुंज

आमच्या काकाच्या लग्नाला यायचं हं

कु. स्मरण, साची, अस्मी, आशी, अंतरा, अथर्व, पल्वीत

समस्त मुंज बंधू, करपे, ढवण, शिरसाट, बांदेकर, घोणे परिवार आणि आप्तेष्ट व मित्र-मंडळी
विवाह कार्यक्रम
विवाह मुहूर्त
स्नेह भोजन व स्वागत समारंभ

सर्व मंगल विधी हॉलवर होतील

लग्न मुहूर्तास वेळ
दिवस
तास
मिनिटे
सेकंद
विवाह स्थळ

जयलीला बँक्वेट हॉल, (तिसरा मजला), गोरेगाव रेल्वे स्टेशन समोर, गोरेगाव (पूर्व), मुंबई-६३.

निवास स्थान
श्री. प्रकाश विठ्ठल मुंज
८/२, सुयोग निवास, राम नगर, बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०० ०६०
निमंत्रक
श्री. प्रकाश विठ्ठल मुंज​
श्री. निखिल प्रकाश मुंज
Facebook
WhatsApp
Email