राहूल आणि गौरी

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री कुलदेवताय नमः ||

॥ श्री राम समर्थ ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

चि.

राहूल

कै. आनंदराव कल्याणराव शितोळे (देशमुख) यांचा नातू, सौ. शुभांगी व श्री. शंकर आनंदराव शितोळे (दे) यांचे सुपुत्र, रा. न्हावी सांडस, ता. हवेली, जि. पुणे

यांचा शुभविवाह

चि. सौ. कां.

गौरी

कै. आनंदराव माधवराव कदम (देशमुख) यांची नात, सौ. सीमा व श्री. सतिश आनंदराव कदम (दे) यांची सुकन्या, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे

शुभविवाह

वैशाख वैद्य कृ. ६, शके १९४५
गुरुवार दि. ११ मे २०२३ रोजी सायं. ६ वा. ३० मि,
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिध्दीस नेण्यास श्री सदगुरु समर्थ आहेत. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वधु-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत.

आपले विनीत

श्री. शंकर आनंदराव शितोळे
(मुलाचे वडील)

सौ. शुभांगी शंकर शितोळे
(मुलाची आई)
सौ. रुपाली अमित दौलतराव देशमुख
(मुलगी-जावई)

समस्त शितोळे (देशमुख) परिवार

विवाह कार्यक्रम

हळदी समारंभ

विवाह मुहूर्त : अक्षदा

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

फोटो गॅलरी

स्थळ

आहेर गार्डन मंगल कार्यालय, सर्व्हे नं.८१ व ८२, आहेरनगर, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड,
पुणे-४११०३३.

स्वागतोत्सुक

श्री. शंकर आनंदराव शितोळे

एक क्षण...
पहिला प्रहर एक क्षण...
मेंहदीचा बहर, एक क्षण..
लगीन घाई, एक क्षण...
अंतरपाठ, एक क्षण...
रेशीमगाठ, मुहूर्ताचा हा क्षण जणू काही एक सण, म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे आपुलकीचे निमंत्रण !

Facebook
WhatsApp
Email