
।।श्री गजानन प्रसन्न।।
।।श्री कुलदेवता प्रसन्न।।
।।श्री ग्रामदेवता प्रसन्न।।



कै. शांताबाई अमृतराव जाधव यांचा नातू
श्री. रमेश अमृतराव जाधव यांचा जेष्ठ सुपुत्र,
रा. मु. पो. तळे (जांभुळवाडी), ता. खेड, जि. रत्नागिरी)
|| शुभ विवाह ||



कै. अनंत तुकाराम कदम यांची नात व
श्री. दत्ताराम अनंत कदम यांची द्वितीय कन्या
रा. मु. पो. शिंगरी (पेरुवाडी), ता. खेड, जि. रत्नागिरी)

यांचा शुभविवाह

मार्गशिर्ष शु. १5 शके १९४२
शनिवार दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी
दुपारी १ वा. ०५ मि.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
या मंगल समई गजर असतो गणरायाचा |
गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। रोहन व अंकिता था वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।


श्री. रमेश अमृतराव जाधव आणि सौ. रंजना रमेश जाधव
श्री. शशिकांत अमृतराव जाधव
सौ. शुभांगी शशिकांत
जाधव
गं. भा. सुस्मिता सुधाकर जाधव (काकी)
श्री. सुरेश राजाराम जाधव (काका)
(काकी)
श्री. प्रदिप राजाराम जाधव (काका)
(काकी)
जाधव
(काका)
कदम
(मामा)
रुद्र, रिया, रिना, मयुर, स्वामी, ऋषी, वैदेही, नवल, स्वराज, स्वराली, अशुल, अद्वैत, सान्वी लाभिनी, शौर्य, अयांश, ज्ञानेश्वरी, संकेत, रिद्धी

हळदीचा कार्यक्रम
- दि. २6/०२/२०२१ रोजी
- सकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत
- रुम नं. १२०२, ओमकार साई को-ऑप. हौ. सोसायटी, सिताराम जाधव मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३.
विवाह मुहूर्त
- शनिवार , दि. २७/०२/२०२१ रोजी
- दुपारी १ वा.०५ मि
- ओपन ग्राऊंड, पिंजरा हॉल, माटुंगा वेस्टर्न रेल्वे स्टेशन शेजारी, टी. एच. कटारीया मार्ग, - माटुंगा (पुर्व), मुंबई - ४०००१९.
भोजन समारंभ
- दुपारी १.३० ते ३.३० वा.
श्री सत्यनारायणाची पुजा
- सोमवार दि. १ मार्च २०२१ रोजी
- सायं. ५ वा.
- रुम नं. १२०२, ओमकार साई को-ऑप. हौ. सोसायटी, सिताराम जाधव मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३.


माटुंगा (पुर्व), मुंबई – ४०००१९.
व्यवस्थापक
एकता मित्र मंडळ (मुंबई व पुणे)
एच्. जी. एस क्रिडा मंडळ
ॐ साई म्युझिकल ग्रुप (लोअर परळ बिटस्)
कृपया भांड्यांचा आणि कपड्यांचा आहेर आणू नये.
- Please view this invitation in mobile
- OR

- Scan qR code In your mobile