ऋतुजा आणि ओंकार

|| श्री गजानन प्रसन्न ||
||श्री गुरुदेव दत्त प्रसन्न||
|| श्री खंडेराया प्रसन्न ||

चि. सौ. का.
ऋतुजा
सौ. सिताबाई व श्री. गोकुळ दगडू मोरे
यांची नात व सौ. वैशाली व श्री. संतोष गोकुळ मोरे यांची जेष्ठ कन्या रा. चिखली, पाटीलनगर, ता. हवेली, जि.पुणे
यांची नात व सौ. वैशाली व श्री. संतोष गोकुळ मोरे यांची जेष्ठ कन्या रा. चिखली, पाटीलनगर, ता. हवेली, जि.पुणे
यांचा शुभविवाह

चि.
ओंकार
कै. भगवंत शंकरराव काटे (मा.सरपंच)
यांचे नातु व
सौ. राजश्री व श्री. प्रमोद भगवंत काटे
यांचे जेष्ठ चिरंजीव
रा. शिवतेजनगर, पिंपळे सौदागर, ता. हवेली, जि. पुणे


शुभविवाह

मिती आषाढ शु.।। अष्टमी शके १९४५
सोमवार दि. २६/०६/२०२३ रोजी
सायं. ०७ वा.०७ मि.
या गोरजमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. अशा पवित्र मंगल क्षणी शुभ
अक्षतांची उधळण व आपला सहवास या आनंदी सोहळ्यास लाभावा ही सदिच्छा…..

आपले विनीत

ह.भ.प. श्री गोकुळ दगडू मोरे (आजोबा)

श्री. संतोष गोकुळ मोरे (वडील)

सौ. वैशाली संतोष मोरे (आई)

आनंदा गोकुळ मोरे (काका)

संस्कार संतोष मोरे (भाऊ)
समस्त मोरे परिवार



विवाह कार्यक्रम
हळदी समारंभ
- रविवार दि. 25/6/2023 रोजी
- दुपारी 1.00 वा.
- शिवार गार्डन हॉटेल
सप्तपदी वेळ
- सोमवार दि.26 / 6/ 2023
- दुपारी 1 ते 3
- कापसे लॉन्स रहाटणी, काळेवाडी पुणे - १८
स्नेह भोजन
- सोमवार दि.26 / 6/ 2023
- सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत
- कापसे लॉन्स रहाटणी, काळेवाडी पुणे - १८

लग्न मुहूर्तास वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड
गॅलरी
स्वागतोत्सुक
- Please view this invitation in mobile
Facebook
WhatsApp
Email
- OR

- Scan qR code In your mobile