ऋत्विक आणि जागृती
|| श्री गजानन प्रसन्न ||
||श्री कुलदैवत प्रसन्न||


चि.
ऋत्विक
सौ. शरयु व श्री. ज्ञानेश्वर जगन्नाथ भापकर रा. चंदननगर, खराडी,यांचे जेष्ठ चिरंजीव. पुणे- १४
यांचा शुभविवाह

डॉ. चि. सौ. कां.
जागृती
सौ. संजिवनी व श्री. विजय खंडेराव शेटे रा. खराडी,यांची जेष्ठ कन्या पुणे- १

यांचा शुभविवाह

सोमवार दि. ३ जून २०२४
सायं. ६ वा. ५० मि.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
दोन जीवनांच्या मंगल गाठी बांधण्याचा मंगल प्रसंग आपल्या स्नेहमय आगमनाने अधिकच शोभायमान होईल. आपल्या शुभाशिर्वाच्या वर्षावाने वधू वरांचा व आमचा आनंद अधिकच वृद्धिंगत होईल. तरी लग्नमंडपी आपण सहपरिवार उपस्थित असावे ही हार्दिक इच्छा !

आपले स्नेहांकित

सौ. पार्वती जगन्नाथ भापकर

श्री. जगन्नाथ तुकाराम भापकर



डॉ. कु. अंजोर ज्ञानेश्वर भापकर

कु. ओजस ज्ञानेश्वर भापकर
आपले स्नेहांकित





श्री. रविंद्र कोंडीबा काळे
सौ. मनिषा राहुल खाटपे
सौ. आर्या तेजस येवले
सौ. काजल स्वप्निल शिंदे
सौ. तेजल उमेश ससे
सौ. रुचिता विजय पानसरे
सौ. कोमल प्रतिक दिघे
डॉ. कु. अंजोर ज्ञानेश्वर भापकर
कु. ओजस ज्ञानेश्वर भापकर
लग्नाला यायचं हं !
कृपा, साई, शार्वि, अद्विका, देवांश, तणुश, अविराज, अगस्थ, आश्लेशा, संस्कृती
समस्त भापकर परिवार व आप्तेष्ट


विवाह कार्यक्रम
हळदी समारंभ
- सोमवार दि. ३/०६/२०२४ रोजी
- दुपारी १२.३० वा.
- विवाहस्थळी
साखरपुडा समारंभ
- सोमवार दि. ३/०६/२०२४ रोजी
- सकाळी ११.३० वा.
- विवाहस्थळी
शुभविवाह
- सोमवार दि. ३/०६/२०२४ रोजी
- सायं. ६ वा. ५० मि.
-
सोजस पॅलेस
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र शेजारी, सोलापुर रोड, मांजरी फार्म, पुणे, महाराष्ट्र - ४१२ ३०७
भोजन समारंभ
- दुपारी १२ ते ०२ आणि सायं. ७ ते ९ पर्यंत

लग्न मुहूर्तास वेळ

विवाहस्थळ
सोजस पॅलेस
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र शेजारी, सोलापुर रोड, मांजरी फार्म, पुणे, महाराष्ट्र – ४१२ ३०७
Pre Wedding Shoot
स्वागतोत्सुक
श्री. राहुल बाळासाहेब खाटपे
श्री. तेजस कोंडीबा येवले
श्री. स्वप्निल दिलीप शिंदे
श्री. विजय साहेबराव पानसरे
श्री. उमेश दशरथ ससे
श्री. प्रतिक मारुती दिघे
कार्यवाहक
श्री. रोहीत मारुती सासवडे
डॉ. ओंकार केशव थोरवे
श्री. अभिषेक केशव थोरवे
श्री. कुणाल साहेबराव नवले
कु. अर्जुन गोविंद वाळके
कु. अथर्व रविंद्र काळे
कु. साहील राहुल खाटपे
कु. विश्वजीत दिलीप दिघे
कु. सम्यंतक रविंद्र काळे
कु. सोहम राहुल खाटपे
निमंत्रक
श्री. बाळासाहेब यशवंत गायकवाड
श्री. विश्वास बाबुराव गायकवाड
- Please view this invitation in mobile
- OR

- Scan qR code In your mobile