साईच्छा भजन मंडळ​

वरळी

१६ वा वर्धापन दिन सोहळा​

साईच्छा भजन मंडळ, वरळी

॥ ॐ साईंराम॥

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हाच एक हेतु घेउन साईच्छा काम करत आहे.
धर्म जाती पंत यांच्या आहारी न जाता फ़क्त माणुसकिचा झेंडा घेउन वारी करणारी ही साईच्छा इतरांच्या आनंदात आपला श्वास शोधणारी ही साईच्छा……..

वर्धापन दिन सोहळा

आपणास कळविण्यास आनंद होत आहे कि ह्या वर्षी आपल्या साईच्छा ला १६ वर्ष पूर्ण होत आहेत आणि या शुभप्रसंगी आपण सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी आपण व आपल्या परिवाराने ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

कार्यक्रमाची रूपरेषा

रक्तदान शिबीर

(जागृती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने)

साई पारायण

कार्यक्रमास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

सामाजिक बांधीलकीची कामे

शैक्षणिक मदत - रु. १,१५,०००/-
0%
वैद्यकीय मदत - रु.६५,०००/-
0%
आदिवासी विभागात मदत - रु. ४५,०००/-
0%
इतर - रु.४०,०००/-
0%

साईच्छा एक प्रवास

साईच्छा हा एक प्रवास ज्याची सुरुवात २००७ मध्ये देवाची आरती करण्याच्या उद्देशाने झाली.
हा उद्देश साकारात कधी त्या आरतीचं भजनात रूपांतर झालं कळलच नाही…..आणि सुरुवात झाली समाजबांधिलकीच्या प्रवासाला हा समाजबांधिलकीचा प्रवास
पूर्णपणे साकार होऊ लागला साईनामाच्या गजरावर आणि त्याचबरोबर साईनामाची ज्योत महाराष्ट्रभर तेवत ठेवण्याचा वसा साईच्छा ने घेतला.

गेल्या काही वर्षात कलेला प्रोत्साहन देण्यासाठी साईच्छा कला अकादमीची स्थापना ह्या मंडळाने केली. त्याच बरोबर मानवतेचा अर्थात माणुसकीचा धर्म जपत नवनविन कार्यक्रमाची सुरुवात केली.

“अर्थात साईच्छा हे एक नाव नसून तर आयुष्यभर न संपणारा प्रवास आहे….”

संचालक मंडळ

योगेश देशमुख

अध्यक्ष

अमेय परब

उपाध्यक्ष

अनिश कीर्तने

सेक्रेटरी

स्वप्नील शिगवण

उप - सेक्रेटरी

संकेत परब

खजिनदार

साई घाडी

उप -खजिनदार​

मनोज जाधव

सल्लागार

अनिकेत गुरव

सल्लागार

सोहील मंचेकर

सल्लागार

निमेश देशमुख

सल्लागार

सामाजिक उपक्रम

ऑनलाईन देणगी

भाविकांकडून आलेल्या देणगीतूनच मंडळ विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित असते.

Abhyudaya Bank
Detail Branch :- Worli
Bank :- Abhyudaya
Account No. :- 013011100062061
IFSC Code :- ABHY0065013

संपर्क

वरळी बी डी डी चाळ ११९/ ३९ , अमृतवार मार्ग, महिंद्रा टॉवर जवळ , मुंबई - १८​

संपर्क

साईच्छा भजन मंडळ, वरळी​

Facebook
WhatsApp
Email