श्रुति आणि तेजस

|| श्री गजानन प्रसन्न ||

।। श्री वीर हनुमान प्रसन्न ।।

चि. सौ. का. शृती

मा. श्री. हनुमंतराव भोसले (माजी  महापौर पिं चिं मनपा ) यांची नात, सौ.सुषमा व श्री. सतीश हनुमंतराव भोसले यांची ज्येष्ठ कन्या नगरसेवक श्री राहुल भोसले व श्री अमित भोसले यांची पुतन

यांचा
|| शुभ विवाह ||
चि. तेजस

कै. धोंडीबा कोंडीबा धोत्रे  यांचे नातू व सौ. भारती व श्री. सुरेशराव धोंडीबा  धोत्रे ( मा. नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे यांचे कनिष्ठ चिरंजीव)

यांचा शुभविवाह

  दि. २४ एप्रिल २०२२ रोजी सायं ०७.०२ मि
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.

या मंगल समई गजर असतो गणरायाचा |
गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। श्रुति आणि तेजस था वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।

आपले विनित
श्री हनुमंत भिमराव भोसले
(मा. महापौर पिं चिं मनपा)
सौ.सुषमा व श्री. सतीश हनुमंतराव भोसले
(मुलीचे आई वडील)
सौ. भारती व श्री. सुरेशराव धोंडीबा धोत्रे
(मुलाचे आई वडील)
आपले स्नेहांकित

श्री राहुल हनुमंतराव भोसले
  नगरसेवक, मा. विरोधी पक्षनेते,पिं. चिं. मनपा

श्री अमित लक्ष्मणराव  भोसले 

श्री ऋषिकेश लक्ष्मणराव  भोसले

समस्त भोसले परिवार
विवाह कार्यक्रम

शुभविवाह

लग्न मुहूर्तास वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद
विवाह स्थळ

निशिगंधा लॉन्स , शेळकेवाडी समोर, घोटावडे, हिंजेवाडी, मुळशी.

प्री वेडिंग

प्रेषक
Facebook
WhatsApp
Email