शुभम आणि पुजा

|| श्री गणेशाय नमः ||

चि.
शुभम
कै. आनंदा सिद्धू माने यांचा नातू व श्री. कुमार आनंदा माने यांचा मुलगा
यांचा शुभविवाह

चि. सौ. का.
पुजा
श्री. श्रीनिवास राजाराम सिद यांची जेष्ठ सुकन्या


शुभविवाह

आषाढ शु.५ पूर्वा फाल्गुनी
गुरुवार दि.11 जुलै 2024 सायंकाळी 4 वाजून 20 मि.,
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
या मंगल समई गजर असतो गणरायाचा |
गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। शुभम व पुजा या वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।

आपले विनीत

श्री.कुमार आनंदा माने
(मुलाचे वडील)

सौ. मंगल कुमार माने
( मुलाची आई)
समस्त माने परिवार



विवाह कार्यक्रम
मुहूर्त मेड
- 7 जुलै 2025
- सकाळी 10.30 मी
- राहत्या घरी
विवाह मुहूर्त : अक्षदा
- गुरुवार दि 11 जुलै 2024
- सायं. 4 वा. 20 मि
- पाटील डेअरी मल्टिपर्पज हॉल, माळवाडी
भोजन समारंभ
- गुरुवार दि 11 जुलै 2024
- दुपारी 12 30 पासून आपल्या आगमनापर्यंत
- पाटील डेअरी मल्टिपर्पज हॉल, माळवाडी

लग्न मुहूर्तास वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड
- Please view this invitation in mobile
Facebook
WhatsApp
Email
- OR

- Scan qR code In your mobile