|| श्री गजानन प्रसन्न ||
॥ श्री महालक्ष्मी प्रसन्न॥
॥ श्री ज्योतिबा प्रसन्न ॥
॥ श्री बोडशादेव प्रसन्न ।।
सौ. अमृता व श्री. अरुण विठोबा केदारी, मु.पो.: उंबर्डे (वाणीवाडी), ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग यांची ज्येष्ठ कन्या
|| शुभ विवाह ||
सौ. पुनम व श्री. प्रकाश विठ्ठल मुंज, मु.पो. पावशी, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग यांचा सुपुत्र
यांचा शुभविवाह
शुक्रवार दि.१८ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२ वा.१५ मि. च्या शुभमुहर्तावर करण्याचे योजिले आहे. शुभकार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.
॥ तुमच्या येण्याने होईल सुगंधी क्षण। आप्त-ईष्ट मित्र यांना हे आग्रहाचे निमंत्रण ॥
श्री. अरुण विठोबा केदारी व सौ. अमृता अरुण केदारी
ह.भ.प.गं.भा. रुक्मिणी विठोबा केदारी
गं.भा. कल्पना केशव केदारी
गं.भा. वंदना मधुकर रेगे
गं.भा. लक्ष्मी विष्णू टक्के
गं.भा. यशोदा सखाराम ढवण
सो. मनाली व श्री. चंद्रकांत विठोबा केदारी
सौ. सत्यवती व श्री. शांताराम शंकर केदारी
सौ. मनिषा व श्री. किशोर विष्णू टक्के (मामा)
सौ. मयुरी व श्री. महेश विष्णु टक्के (मामा)
सौ. नम्रता व श्री. ब्रम्हदेव भिकाजी टक्के
सौ. शमा व श्री. शरद राजाराम शिरावडेकर
सौ. सुवर्णा व श्री. सुर्यकांत सखाराम ढवण
सौ. वैशाली व श्री. आत्माराम हरी केदारी
सौ. स्मिता व श्री. उमेश चंद्रकांत पांचाळ
सौ. स्नेहल व श्री. दत्ताराम शांताराम बेळणेकर
- शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर २०२०
- दुपारी १२ वा. 15 मि.
- जयलीला बँक्वेट हॉल
- दुपारी १ते ३ वाजेपर्यत
सर्व मंगल विधी हॉलवर होतील
जयलीला बँक्वेट हॉल, (तिसरा मजला), गोरेगाव रेल्वे स्टेशन समोर, गोरेगाव (पूर्व), मुंबई-६३.
- Please view this invitation in mobile
- OR
- Scan qR code In your mobile