सुशांत आणि युगंधरा

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री कुलस्वामी प्रसन्न ||

।।श्री यमाईप्रसन्न।।

।।राजा तेजुकायाचा प्रसन्न ।।

|| तेजुकायाची माऊली प्रसन्न।। ||

सप्रेम नमस्कार वि.वि. आमच्या येथे श्री कृपेने......

चि.

सुशांत

(कै. मुरलीधर दगडू शिंदे व कै. जनार्दन गेणूजी चव्हाण यांचा नातू व सौ. मंगल व श्री. शिवाजी मुरलीधर शिंदे
मु.पो. वडज, ता. जुन्नर, जि. पुणे, यांचा कनिष्ट पुत्र)

यांचा शुभविवाह

चि. सौ. का.

युगंधरा

(सौ. स्वाती व श्री. आनंद आबा पवार मु. पो. नेरूर, ता, कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांची ज्येष्ठ कन्या)

शुभविवाह

शके १९४३ प्लवनाम संवत्सर माघ शुक्लपक्ष तिथी दि. ०६/०२/२०२२ शुभमुहर्ते रविवार दिने संध्या समये (संध्याकाळी) ४ वा. ३० मि. या शुभमुहुर्तावर मंगलविवाह करण्याचे योजिले आहे.

आपले विनीत

सौ. मंगल व श्री. शिवाजी मुरलीधर शिंदे
सौ. रुपाली व श्री. गजानन शिवाजी शिंदे 
सौ. दिपाली व श्री. मंगेश शांताराम गाढवे (मामा)

समस्त शिंदे आणि चव्हाण परिवार आणि आप्तेष्ठ

विवाह कार्यक्रम

साखरपुडा व हळदीसमारंभ

विवाह

भोजन समारंभ

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

प्री वेडिंग शूट

स्थळ

श्री. कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र वडज, ता. जुन्नर, जि. पुणे
संपर्क:
९३२०७६६१५५ / ७७०९०४६४९८ / ८३६९८८५९७९

व्यवस्थापक

तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट
श्री परीवार प्रतिष्ठान
 तेजुकाया बिट्स

स्वागतोत्सुक

Facebook
WhatsApp
Email