विवेक आणि मनाली

|| श्री गजानन प्रसन्न ||

चि.

विवेक

सौ. भारती व श्री. विजय शिंदे यांचे चिरंजीव सुपुत्र

यांचा शुभविवाह

चि. सौ. कां.

मनाली

सौ. अरुणा व श्री सुभाष भोळे यांची सुकन्या

शुभविवाह

मिती माघ कु.शके १९४२
रविवार दि. २१ नोव्हेंबर २०२१  रोजी
सायं वा.
४५ मि.,

या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
या मंगल समई गजर असतो गणरायाचा |
गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। विवेक व मनाली था वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।

आपले स्नेहांकित

श्री विजय रामचंद्र
शिंदे

सौ भारती  विजय
शिंदे

वसुधा जाधव

अपर्णा मस्के

मंजिरी पवार

समस्त शिंदे परिवार

विवाह कार्यक्रम

टिळा समारंभ

हळदी समारंभ

विवाह मुहूर्त

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

प्री वेडिंग शूट

विवाह स्थळ

निरवा रिसोर्ट, कोंडेश्वर रोड, दहिवली पुलाजवळ, पूर्व बदलापूर, महाराष्ट्र ४२१५०३

प्रेषक

श्री विजय रामचंद्र शिंदे

(सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक)

श्री सुरेंद्र शिंदे

(संचालक कृष्णाई पतसंस्था)

श्री रवींद्र शिंदे

(सेवानिवृत्त शाखा अभियंता)

श्री राहुल चंद्रशेखर शिंदे

(कक्ष अधिकारी मंत्रालय)

Facebook
WhatsApp
Email