वृषाली अणि प्रितेश

प्रज्ञा ! शिल !! करुणा !!
।। भवतु सब्ब मंगलम् ।।

उपासिका वृषाली

(आयु. लता विजय धर्मा गायकवाड यांची जेष्ठ कन्या, दिवंगत शांताबाई धर्मा गायकवाड आणि दिवंगत कमल श्रीकांत यादव यांची नात,
सिध्दार्थ नगर, रबाळे गांव, ता.जि.ठाणे, नवी मुंबई) 

यांचा
|| मंगल परिणय ||
उपासक प्रितेश

(आयु चित्रा चंद्रकांत बिरवटकर
दाबोळकर वाडी, जरवाई वाडिया रोड, परेल, मुंबई यांचा तृतीय पुत्र)

यांचा मंगल परिणय

मंगळवार दि. 02/05/2023 दु. 12:00 वाजता
 करण्याचे आयोजित केले आहे
पिंपळाच्या झाडाखाली मुर्ती शोभे बुध्दाची, आकाशात जोडी जशी सूर्य-चंद्राची, तशी जोडी शोभे वृषाली-प्रितेश यांची ।। सुखःदुखात साथ लाभो भिम बुध्दाची, हि वंदना बुध्दचरणी गायकवाड परिवाराची तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार आप्तेष्ट मित्र मंडळीसह अगत्य उपस्थित राहून वर-वधु यांस शुभाशिर्वाद दयावेत, हि नम्र विनंती.

 

आपले विनीत

आयु. विजय धर्मा गायकवाड (वडील )

आयु. लता विजय गायकवाड (आई)

आपले स्नेहांकित

आयु. वत्सला मोहन गायकवाड (काकी)

आयु. दिलीप जगन्नाथ गायकवाड (काका)

आयु. अर्चना दिलीप गायकवाड (काकी)

आयु. संतोष रघुनाथ गायकवाड. (काका)

आयु.  दर्शना संतोष गायकवाड (काकी)

आयु. सचिन श्रीधर गायकवाड. (भाऊ)

आयु. दीप्ती सचिन गायकवाड (वहिणी)

आयु. अमित मोहन गायकवाड. (भाऊ)

आयु. समृध्दी अमित गायकवाड. (वहिणी)

आयु. अभिजीत मोहन गायकवाड. (भाऊ)

आयु.अश्विनी अभिजित गायकवाड (वहिणी)

समस्त गायकवाड़ परिवार
मंगल परिणय कार्यक्रम

हळदी समारंभ

मंगल परिणय

लग्नाची वेळ
दिवस
तास
मिनिटे
सेकंड
विवाह स्थळ

श्री. साईनाथ विवाह कार्यालय, चिंतामणी चौक, जांभळी नाका, ठाणे

वरील विनंतीस मान देऊन मंगल कार्यास अगत्याने येण्याचे करावे

आयु. द्रौपदी रघुनाथ गायकवाड (आजी)

काका व आत्या परिवार

आयु. इंदुमती पांडुरंग गायकवाड (आत्या)
आयु. वंदना रघुनाथ गायकवाड (आत्या)
आयु. कल्पना रमेश ओवलेकर  (आत्या)
आयु. प्रभा कांबळे (आत्या)
आयु. उषा दीपक पांडुरंग करलाद
(आत्या-मामा)
आयु. रसिका रवींद्र बाळू गायकवाड
(आत्या-मामा)
आयु. प्रेमा प्रकाश मुकुंद गायकवाड
(काकी-काका)
आयु. स्नेहा सुनील नारायण गायकवाड
(काकी-काका )
आयु. कामिनी मनोहर बाळू शिंदे
(काकी-काका)
कविता बाळकृष्ण पांडुरंग ओवळेकर
(आत्या-मामा)

मामा-मावशी परिवार

आयु. रंजनी  बाळाराम धोंडू जाधव
(मावशी-काका)
आयु. लक्ष्मी बाळकृष्ण शाहू जाधव
(मामा -मामी)
आयु. विजया मोहन अर्जुन जाधव.
(मावशी-काका)
आयु. दत्तात्रय शाहू जाधव (मामा)
आयु. अभिनया आत्माराम शंभू भोईर
(मावशी-काका)
आयु. पौर्णिमा सुरेश सखाराम जाधव
(मावशी-काका)
आयु.  सरोज शरद बाबुराव खैरे
(मावशी-काका)
आयु. मनीषा रतन कमलाकर गायकवाड.
(मावशी-काका)
आयु. डॉ. प्रज्ञा विजय बाबुराव सोनावणे
(मावशी-काका)
आयु. रसिका राजेश बाळकृष्ण जाधव
(मामी-मामा)
आयु. चंद्रप्रभा प्रदीप चंद्रकांत यादव
(मामी- मामा )
आयु. हेमा अरविंद दयानंद यादव
(मामी मामा )
आयु. मयूरा सुनील बाळाराम  जाधव
(मामी मामा )
आयु. प्रियांका प्रशांत मोहन जाधव
(मामी-मामा)
आयु. सुनंदा दिनेश गणपत संताणे
(मावशी-काका)
आयु. संदीप गजानन शिरवाळे (काका)
आयु. सुवर्णा लक्ष्मण दत्तात्रय उबाळे
(मावशी-काका)
आयु. अनिता आनंद प्रताप मढव
(मावशी-काका)
आयु. जयश्री बाळू कांबळे (मावशी)
आयु. श्वेता हर्षल संताने
(मामी -मामा)
आयु. मेघा यतीन रमेश माने
(मावशी-काका)
आयु. मानसी मंगेश बाळकृष्ण जाधव
(मामी -मामा)
आयु. संध्या राजू भानुदास खंडागळे
(मामी -मामा)
आयु. भावना हेमंत बाळाराम जाधव
(मामी -मामा)
आयु. मेधा उमेश केशव जाधव
(मामी -मामा)

भाऊ परिवार

आयु. मंदा महेंद्र मारुती मोहीते 
आयु. नीता सुरेंद्र मारुती मोहीते
आयु. अश्विनी संदेश पांडुरंग गायकवाड
आयु. जान्हवी राजेश दीपक करलाद
आयु. अमिता मंगेश दीपक करलाद
आयु. सोनम  आदित्य  दिलीप  गायकवाड
आयु. प्राची आशिष दिलीप गायकवाड 
आयु. भागेश्री अभिजीत आत्माराम भोईर 
आयु. माधुरी रुपेश लक्ष्मण गायकवाड
आयु. रेश्मा राजेद्र बाळकृष्ण सोनावणे 
आयु. नंदा अशोक नारायण सोनावणे 
आयु. सुरेखा मनोज पुंडलिक सोनावणे
आयु. जान्हवी जितेंद्र मदन शिंदे 
आयु. भारती नरेश वसंत शिंदे 
आयु. सुवर्णा सुधीर  साळवे

जावई परिवार

आयु. दीपिका किशोर नंदू भोजने

आयु. डॉ. शर्मिष्ठा रवींद्र श्रीपाद तांबे 

आयु. आरती अवधूत पांडुरंग खैरे 

आयु. तृप्ती निरंजन हिरामण शिंदे 

आयु. शितल सुशीलकुमार शिंदे 

आयु. डॉ. अनामिक  मंदार मंगेश साळवी

आयु. अंकिता विशाल पोफाले 

समस्त भावकी

गायकवाड, तांबे, खैरे, यादव, कांबळे, भोईर, शिंदे, सोनावने, करलाद, मोहिते, धोत्रे, शिरवाळे, मढव, भोजने, साळवी, उबाळे, खंडागळे, जाधव.

कार्यवाहक

अक्षय ओवळेकर
किरण गायकवाड
अनिकेत भोईर
सौरभ गायकवाड
दिप्तेश उबाळे
प्रतीक शिंदे
अभिजीत मुरली
मंथन हुसगे
भूपेन हुसगे
सुशांत जाधव
जितेंद्र गायकवाड
निखिल कांबळे
शुभम सोनावणे

तनिष सोनावणे
शुभम भालेराव
विक्रांत डावरे
प्रवीण  वाडे
संकेत कांबळे
स्वप्नील कांबळे
मनीष जाधव
भावेश जाधव
निलेश जाधव
चेतन पाटील
लोकेश खेळे
करण सिंग
राहुल ओवळेकर

प्रेषक

रिंकू ओवळेकर 
साक्षी शिरवाळे 
राधिका तांबे
अनुराधा उबाळें

प्रमिता गायकवाड
श्रुती जाधव
अस्मिता भालेराव
भाविका कांबळे
युगंधरा मोहिते

व्यवस्थापक

भारतीय बौद्ध महासभा राबाडे. 
नालंदा बौद्ध विहार कमिटी.
अटॅक क्रीडा मंडळ. 

विवाहस्थळ

श्री. साईनाथ विवाह कार्यालय, चिंतामणी चौक, जांभळी नाका, ठाणे

वधुचा पत्ता

धर्मशांती निवास
सिद्धार्थनगर,
रबाळे गाव, ठाणे- बेलापूर रोड,
नवी मुंबई.
४००७०१

भावपूर्ण श्रद्धांजली

शांताबाई धर्मा गायकवाड

श्रीकांत रावजी यादव

कमल श्रीकांत यादव

छाया श्रीधर धर्मा गायकवाड

मोहन धर्मा गायकवाड

शकुंतला मारुती मोहिते

संगीता संदीप शिरवाळे

 स्मिता सीताराम जाधव (आत्या)

रत्नमाला  गोपीनाथ  भालेराव

टिप

🙏🏻 कपड्याचे व भांड्याचे आहेर आणू नये 🙏🏻

छोटे निमंत्रक

स्पर्श ,अनायरा गायकवाड, अनायरा जाधव,
अद्विका,
राधिका ,आर्या ,क्रीशा ,आराध्या ,
गौरव , वीरू चिन्मयी,हर्षिल, नैतिक,
इशिता ,आर्यन,सिद्देश,सिद्धी,शुभ्रा,
जयेश,विहाग,मेघांश,अनवेत,
तनुष ,वैधही,अभिज्ञा, वंश, लकी, विधीशा, गाथा, कुहू, विधी , रिद्धी, त्रिशा, मयंक, अजित, आयुष , सेजल, प्रणित, ईशानी, काजु

आमच्या आत्याच्या ताई च्या लग्नाला यायचं हं!

निमंत्रक
आयु बुद्धभूषण विजय गायकवाड
आयु. अतिष दिलीप गायकवाड
आयु दर्शन संतोष गायकवाड
Facebook
WhatsApp
Email